Friday 2 January 2015

मी टाइम मॅनेजमेंट या विषयावर विद्यार्थांसाठी वर्कशॉप घेतो. हे इयत्ता ८ वी ते महाविद्यालीन युवक युवती साठी आहे. कालावधी २ तास आहे. यामुळे विद्यार्थांना अभ्यासासाठी फायदा होतोच, पण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.
त्याचे  प्रेझेंनटेशन खालील लिंक वर उपलब्ध आहे.  http://www.slideshare.net/miteshtake/time-management-for-students-42175559 
प्रेझेंनटेशन इंग्लिश मध्ये आहे. ते डाउनलोड करता येइल.